Dawood Ibrahim Poisoned Karachi Islamabad Lahor Internet Stop Maharashtra News Update Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग; कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये इंटरनेटसेवा ठप्प  दाऊद इब्राहिमच्या विष प्रयोगाची बातमी आल्यानंतर दाऊदवर खरंच विषप्रयोग झालाय का ?यासंदर्भात आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आलेत.  दाऊदची बहीण हसीना पारकर हीचा मुलगा अलीशाह पारकर आणि दुसरा भाचा साजिद वागळे यांच्याकडून या संदर्भात माहिती घेत आहेत.तसच दाऊद टोळीच्या आजी,माजी  सदस्यांकडून खबरींकडूनही पोलिसांकडून माहिती घेतली जातेय. 

[ad_2]

Related posts