[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Haribhau Rathod – भुजबळ , वडेट्टीवारांनी पदोन्नतीचे आरक्षण घालवले – राठोड छगन भुजबळ हेच ओबीसींचे खरे विरोधक आहे, त्यांनी जरांगे यांना विरोध केला तर ओबीसींचे आणखी नुकसान होईल. ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली भीती. मराठा, कुणबी, भटके, विमुक्त, धनगर या सर्वांना आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला तयार. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला तर 24 डिसेंबरला जरांगे यांना आरक्षणाचा जीआर देता येईल, हरीभाऊ राठोड यांचा दावा.
[ad_2]