[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Babanrao Taywade : कुणबी नोंदीचा आकडा फुगलेला; अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचे दस्ताऐवज – बबनराव तायवाडे जात प्रमाणपत्र संदर्भात रस्त्याचे नाते कोणते व त्याचे काय निकष असेल या संदर्भात आपल्याकडे आधीच कायदे आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या संदर्भात नव्याने अटीशर्तीं ची मागणी केली त्याची गरज नसल्याचे मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.</p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...