Maharashtra Weather : राज्यात पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवेत गारठा कायम राहणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यात पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवेत गारठा कायम राहणार आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. &nbsp;पुढील पाच दिवस उत्तरेकडून येणाऱे थंड वारे कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा राहणार आहे. दक्षिण भारताकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून रात्री किंवा पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts