[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Guhagar Konkan Beach : कोकणातील किनारे हाऊसफुल्ल, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात ABP Majha
नाताळ आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळं पर्यटकांची कोकणात गर्दी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं स्थानिक व्यवसाय तेजीत.
[ad_2]