Alibaug Tourism Increased In Holidays Of Christmas

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Alibaug Tourism : सलग सुट्ट्यांवर अलीबागमधील पर्यटनस्थळांवर गर्दी, समुद्र किनारे फुलले
नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल झालेत. पर्यटकांनी अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केलीये…अलिबागमधील हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेजेस आणि विश्रामगृहं,सगळं फुल्ल झालंय.अलिबागमधील रेवदंडा येथील सी बीच अँड फोर्ट टेन्ट कॅम्पिंगमध्येही पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

[ad_2]

Related posts