[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sambhajinagar : BARTI, सारथी आणि महाज्योती परिक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे आरोप
संभाजीनगरहुन एक धक्कादायक बातमी आ, हे आज बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिप साठी राज्य सरकारने परीक्षा घेतली, राज्यभरात ही परीक्षा झाली मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंधळ पुढे आलाय 2023 चा आजचा हा पेपर 2019 च्या सेट पेपरची पूर्ण कॉपी होता अगदी प्रश्न प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता 2019 मध्ये सेट साठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर 2023 च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आणि यावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.
[ad_2]