[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pandharpur : सलगच्या सुट्ट्यांमुळे चार ते पाच भाविकांची हजेरी, पंढरपूर नगरी फुलली
सलंगच्या सुट्ट्याने पंढरपूरमध्ये तुफानी गर्दी असून शहरात पाऊल ठेवायला जागा नाही . देशात एकाबाजूला कोरोनाचा धोका वाढू लागला असताना एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना सुरु झालेली दिसत नाही . मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट , प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक एकत्र आलेले असताना मास्क वापर किंवा वैद्यकीय मदतीची व्यवस्थाबाबत कोणतेही आवाहन प्रशासनाकडून होताना दिसत नाही . काल शनिवार , आज रविवार आणि उद्या नाताळची सुट्टी असल्याने देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत . देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेड मध्ये असून या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट वाढू नये याबाबत प्रशासनाने किमान भाविकांना स्पिकरवरून सूचना देणे अपेक्षित होते . सलंगच्या सुट्ट्याने पंढरपूरमध्ये तुफानी गर्दी असून शहरात पाऊल ठेवायला जागा नाही . देशात एकाबाजूला कोरोनाचा धोका वाढू लागला असताना एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना सुरु झालेली दिसत नाही . मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट , प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक एकत्र आलेले असताना मास्क वापर किंवा वैद्यकीय मदतीची व्यवस्थाबाबत कोणतेही आवाहन प्रशासनाकडून होताना दिसत नाही . काल शनिवार , आज रविवार आणि उद्या नाताळची सुट्टी असल्याने देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत . देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेड मध्ये असून या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट वाढू नये याबाबत प्रशासनाने किमान भाविकांना स्पिकरवरून सूचना देणे अपेक्षित होते .
[ad_2]