Thackeray Group Podcast : 'आवाज कुणाचा' या ठाकरे गटाच्या पॉडकास्टचा पहिला भाग 7 जूनला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाकरे गटाकडून उद्यापासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार.. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे..&nbsp; जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार..&nbsp; त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती आता या "आवाज कुणाचा" शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळणार आहे..&nbsp; आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे</p>

[ad_2]

Related posts