[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अलिबाग- मुरूडचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची एमएसईबीच्या अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय.. त्यामध्ये आमदार त्या अधिकाऱ्याला बिलांची वसुली करू नको असा सांगत आहेत. तसंच त्याला शिविगाळ करत बदली करून घे नाहीतर फटवण्याची भाषाही केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचा मर्डर करण्याचीही धमकी दिल्याचं या ऑडिओतून स्पष्ट होतंय. ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही</p>
[ad_2]