Ajit Pawar Vs Sharad Pawar Controversy NCP Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ajit Pawar Vs Sharad Pawar : आमच्या काळात बंड नव्हतं, चर्चा करून निर्णय घ्यायचो, शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर 
38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय…तसंच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह माझं ऐकतात असं अजित पवार म्हणाले होते यावर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा,मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर आहे  त्याचा आढावा दादांनी घ्यावा तसं झालं तर पवारांना जी संधी 38 व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलाय.

[ad_2]

Related posts