[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना जामीन मंजूर. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर.९ जानेवारीपर्यंत बडगुजर यांना जामीन मंजूर. नगरसेवक पदावर असतानाही स्वतःच्या कंपनीला महापालिकाची काम देऊन आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय</p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...