[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange: नोंदी तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जरांगे नाराज, मुख्यमंत्री-जरांगेंच्या बैठकीबाबत आढावा
मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगेंची ऑनलाईन बैठक पार पडली.. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची मनोज जरांगेंनी माहिती देण्यात आली.. तर सोबतच मराठा-कुणबी दाखल्यासाठी समितीचे काम सुरू आहे..मात्र, कनिष्ठ अधिकारी नोंदीच देत नाहीत. मग त्या समितीचा उपयोग काय, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.. तर सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मागणीवरही मनोज जरांगे ठाम आहे.. सर्व समित्यांचं युद्धपातळीवर काम सुरु असून मराठा समाजाला कोर्टात टीकणारं आरक्षण देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
[ad_2]