Ashish Jaiswal on Maharashtra MLA Fund allocation : मागणीपेक्षा जास्त निधी मिळाल्याने समाधानी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सध्या विकास निधीवरुन विरोधी पक्षाचे आमदार नाराज असून निधी मिळत नसल्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात थेट सभागृहात मांडला. भाजपच्या आमदारांना पण अपेक्षित निधी मिळत नसल्याची कुजबुज सुरु असते. मात्र यात अपक्ष आणि शिंदे गटांच्या आमदारांची चांदी पाहायला मिळत आहे. आम्हाला निधीची कोणतीही कमतरता नसून मागतो त्यापेक्षा जास्त निधी मिळत असल्याचे रामटेकचे शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts