Mumbai Coastal Road Tunnel Will Open Soon Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला टोल लागणा नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचा माहिती

कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करु आणि लवकरच उद्घाटन करु. दुसऱ्या टनेलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करु. दोन्ही टनेलमध्ये ॲडव्हान्ट सिस्टिमचा आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर सक करुन बाहेर फेकल्या जाईल.  कोस्टल रोडला टोल लागणा नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचा माहिती.

[ad_2]

Related posts