[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shri Ram Tattoo Nagpur : टॅटू कलाकाराचा अनोखा उपक्रमक, श्री रामाचं नाव गोंदून देण्याची घोषणा
२२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर देशात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. नागपूर मधील घरोबा मैदान परिसरातील प्रतीक दरोडे या ट्याटू क्रियटरने २२ जानेवारी पर्यंत रोज तरुणांना मोफत श्रीराम नावाचा ट्याटू गोंदून देण्याचा निर्णय घेतला आहे.
[ad_2]