CM Shinde vs DCM Pawar Special Report : शिंदे आणि अजित पवारांमध्ये जागावाटपावरुन सुप्त संघर्ष?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिंदेंनी बंड केला आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली.. त्यावेळी शिंदेंनी अजितदादांवर बरेच आरोपही केले. पण योगायोग असा की कालांतराने ज्या अजितदादांवर शिंदेंनी आरोप केले तेच अजितदादा डबल इंजिनच्या सरकारसोबत सत्तेच्या खुर्चीवर बसले.. वाटलं होतं आता तरी एकनाथ शिंदे आणि अजितदादांमधला वाद मिटला असेल…पण तसं नाहीये आता याच वादाचा नवा अंक सुरु झाल्याच्या चर्चा रंगतायत..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts