Talathi Bharti Exam : गैरव्यवहराचे आरोप करणाऱ्यांवर गन्हे दाखल करणार : Radhakrishna Vikhe Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <div class="QpPSMb">
<div class="DoxwDb">
<div class="PZPZlf ssJ7i xgAzOe" role="heading" aria-level="2" data-attrid="title">Talathi Bharti Exam : गैरव्यवहराचे आरोप करणाऱ्यांवर गन्हे दाखल करणार : Radhakrishna Vikhe Patil <br />तलाठी भरतीची मेरीट लिस्ट याच आठवड्यात लागणार आहे. तर भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमिता झाली नाही, असं स्पष्टीकरण महसूल खात्यानं दिलंय. तलाठी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची काल मंत्रालयात बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपेक्षा वाढीव गुणांवरुन विरोधकांनी भरती प्रक्रियेवर आरोप केलेत. त्यानंतर महसूल खात्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून, वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.&nbsp; .. तलाठी भरतीप्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. तर त्याला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रत्युत्तर दिलंय, पाहुयात…</div>
</div>
</div>

[ad_2]

Related posts