[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai : महायुतीच्या मुंबई समन्वय समितीची बैठक, तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
महायुतीच्या मुंबई समन्वय समितीची बैठक …. मुंबईत होणाऱ्या दोन मेळाव्याच्या तयारीसाठी आज दुपारी ३ वाजता बैठक …. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठक … बैठकीला तिन्ही पक्षाचे मुंबईतील महत्वाचे नेते उपस्थित राहणार ……………. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, शिवसेना आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे राहणार उपस्थित
[ad_2]