[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sharad Pawar : खासदारकीची टर्म शिल्लक आहे तोवर काम करणार – शरद पवार ABP Majha<br />वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार अॅक्टिव्ह आहेत. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं…अजित पवारांच्या या वक्तव्यावर आज शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात</p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...