Eknath Shinde Meeting : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, पाहा कोण-कोण उपस्थितABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या दुपारी चार वाजता येणार आहे, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित आहेत. अपात्रतेवर निर्णय आल्यावर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही बैठक होत असल्याचं समजतंय. दरम्यान, १२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येतायेत, त्यावरही चर्चा होणार असल्याचं समजतंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts