daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 12 January 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 12 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी व्यवसायात यश मिळविण्याचे योग आहे. आपण संयम ठेवल्यास यश मिळू शकते. रखडलेली कामे देखील पूर्ण होण्याचे योग आहे.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी आपल्या कार्याचे कौतुक केले जाऊ शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. लोकांच्या मनात काय चालले आहे ते आपणास समजेल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी कशावरही हट्ट धरू नका. जुन्या कष्टाचे प्रतिफळ मिळू शकते. यास निश्चितपणे थोडा वेळ लागेल.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी मालमत्ता आणि व्यवहार प्रकरणात नशीब अजमावू शकता. जमीनीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी सुरुवात चांगली होणार नाही. इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागू शकतात. कुटुंबातील लोकांमुळे समस्या होऊ शकते.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी चांगल्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करु शकतो.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना दिवसभर थकवा जाणवेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. जोडीदारावर खर्च होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी दररोजची कामे वेळेवर पूर्ण होण्याचे योग असतात. जमिनीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी विचार करुन निर्णय घेतल्याने फायदा होईल. मेहनतीने अधिक पैसे मिळवाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी घाईत कोणतंही काम करु नका. विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने मूड खराब होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. समस्या सुटू शकतात. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी कोर्ट-कचेरीसंबंधित काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. इतर लोक आपले लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts