Pune Cyber Crime: पुण्यातील निवृत्त कर्नलला सायबर चोरट्यांनी घातला 3 कोटींचा गंडा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune Cyber Crime: पुण्यातील निवृत्त कर्नलला सायबर चोरट्यांनी घातला 3 कोटींचा गंडा.&nbsp;पुण्यातील एका निवृत्त कर्नलला सायबर चोरांनी कंगाल केलंय. सायबल चोरांनी या ७२ वर्षीय निवृत्त कर्नलला तब्बल तीन कोटींचा गंडा घालून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटलीय. सुरुवातीला वॉट्सअप मेसेजवर निवृत्त कर्नलला ऑनलाईन कमाईतून लाखो रुपये कमावण्याचे आमिष दाखवण्यात आलं. सुरुवातीला या निवृत्त कर्नलला पैसैही मिळाले. त्यानंतर या कर्नलला स्वतः गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. यामध्ये या लष्करी अधिकाऱ्यांची आयुष्यभराची कमाई लुटण्यात आली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts