[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले, दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. </p>
[ad_2]
Nana Patole On Milind Deora : 'भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले' : नाना पटोले
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/32f2e30e109fddb24419efca79ff93221705212373928327_original.jpg)