Milind Deora Join Shivsena Mahavikas Aghadi Leaders Reaction Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Milind Deora : मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; महाविकास आघाडीचे नेते म्हणतात… चंद्रपूर (गडचिरोली) : मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सोडण्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया… खासदारकीच्या मोहापायी त्यांनी काँग्रेस सोडल्याचा वडेट्टीवार यांनी केला दावा, मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणाहूनही तिकीट मिळणार नाही असेही केले भाकीत, तिकीट मिळाल्यास काँग्रेस व भाजप त्यांना निवडून येऊ देणार नाही अशीही भविष्यवाणी वडेट्टीवार यांनी केली. ज्यांना पक्षाने सर्व काही दिले आहे त्यांनी अशा पद्धतीने कृती करणे म्हणजे बेईमानी असल्याचे मत केले व्यक्त

[ad_2]

Related posts