Raj Thackeray Press Conference Raigad And Alibagha Land MNS Raj Thackeray PC Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Raj Thackeray Full PC : रायगड-अलिबागच्या जमिनी कोण लाटतंय? राज ठाकरे यांचा संतप्त सवाल
Raj Thackeray in Raigad : रायगड : महाराष्ट्रावर (Maharashtra) होणारे आक्रमणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ”पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहेच. तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे. याचा तुम्हाला अंदाज आहे का? बाकीच्या राज्यातील तिथले नेते अलर्ट असतात. ते त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात. अलिबागमधील काही गावे संपली आहेत, तिथल्या जमिनी गेल्या, तुमच्याकडे जमीन नसेल तर, तुम्ही कुठलेही नागरिक नाही. पैशाची गरज आहे, पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते. त्याचा मोबदला योग्य मिळतोय का, दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला विश्वास बसतो. तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला महागडी विकतो. हाताखालच्या जमिनी जात आहेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Related posts