Raj Thackeray on Farmers : 'जमिनी विकू नका' अलिबागमध्ये राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Raj Thackeray on Farmers : ‘जमिनी विकू नका’ अलिबागमध्ये राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन, राज ठाकरेंचं परप्रांतीयांना जमीन न विकण्याचं आवाहन. जमिनी विकण्यापेक्षा त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा. राज ठाकरेंचा सल्ला.</p>

[ad_2]

Related posts