Shinde Group : शिंदेंच्या शिवसेनेची अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shinde Group : शिंदेंच्या शिवसेनेच अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका&nbsp;<br />&nbsp;शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका — भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान —- शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणा-या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?, याचिकेतून सवाल — आम्ही खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या ‘त्या’ 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी &nbsp;—- लवकरच सुनावणी अपेक्षित</p>

[ad_2]

Related posts