Nylon Manja Mumbai High Court Of Aurangabad Khandpith Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Mumbai High Court On Nylon Manja :     नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा –  मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश , 
नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी तीन आठवड्यात काय पावले उचललीत याबाबत प्रधान सचिवांनी माहिती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

[ad_2]

Related posts