Maha Patrakar Parishad : 2018 मध्ये नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद, एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटाने दाखवला!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात हा शिवसेना ठाकरे गटाकडून अक्षरश: चिरफाड करण्यात आली. जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांच्याकडून नाकारण्यात आली, तीच घटनादुरुस्ती, त्यामधील झालेले ठराव या महापत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले. यावेळी 2018 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. हा पुरावाच यावेळी सादर करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरे यांचे पाय धरल्याचे दिसून येते. शिवसेना ठाकरे गटाकडून 2013 मध्ये झालेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमधील ठराव सुद्धा सादर करण्यात आले. यावेळी शिवसैनिक म्हणून राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वाचून दाखवले.

इतर महत्वाच्या बातम्या

Maha Patrakar Parishad : जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!

[ad_2]

Related posts