[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Supriya Sule on MLA Disqualification:ठाकरे गटासोबत झालं तेच आमच्यासोबत होण्याची शक्यता-सुप्रिया सुळे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय दिला, तर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची फेरसाक्ष विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुरु झालेय.. दरम्यान ठाकरे गटासोबत जे झालं तेच पवार गटासोबत होण्याची शक्यता आहे अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.. </p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...