[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल लांबणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधीमंडळात सुनावणी, अजित पवार गटाच्या वतीने फेरसाक्ष देण्यात येईल, तत्पुर्वी अजित पवार गटाचे सुनिल तटकरेचं विधीमंडळाला प्रतिज्ञापत्र, शरद पवार हुकुमशाह पद्धतीने पक्ष चालवायचे, तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख.
[ad_2]