[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं आजपासून सर्वेक्षण ABP Majha
ज्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेस आजपासून प्रारंभ होतोय ३१ जानेवारी दरम्यान ३६ जिल्हे, २७ महानगरपालिका आणि ७ कॅन्टॉन्मेंट बोर्ड यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे.
[ad_2]