Maratha Reservation Survey : साॅफ्टवेअरमध्ये सतत एरर येत असल्याने सर्वेक्षणात अडथळे !

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation Survey : साॅफ्टवेअरमध्ये सतत एरर येत असल्याने सर्वेक्षणात अडथळे !&nbsp; मराठा समाजाचे सर्वेक्षण आजपासून सुरु करण्यात आलंय. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधे वारंवार एरर येत आहेत.पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय. &nbsp;राज्यभरातील महसूल यंत्रणेकडून सात दिवसांत मराठा समाजाचे सर्वेक्षण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी सर्वेक्षणात अडथळे येतायत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts