Rohit Pawar ED Enquriy : आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, पक्ष शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Rohit Pawar ED Enquriy : आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, पक्ष शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत बारामती अॅग्रोप्रकरणी ही चौकशी होणार आहे. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं. तसेच आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे रोहित पवार यांनी या चौकशीला हजर राहणार आहे. शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार.</p>

[ad_2]

Related posts