[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
NCP MLA Disqualification : जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून निवडीवर प्रश्न उपस्थित.. अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची उलट साक्ष घेतली जातेय. यादरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील
निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून
आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर
मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं
[ad_2]