Tech news Tecno Spark 20 Mobile tecno spark 20 launch next month check details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tecno Spark 20 Mobile :  Tecno चा नवा स्मार्टफोन Spark 20 भारतात (Tecno Spark 20) लाँच करण्यासाठी तयार झाला आहे. पुढील महिन्यात (Smartphone) भारतात लाँच केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, आगामी टेक्नो स्मार्टफोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. हा एक बजेट स्मार्टफोन असेल. याची किंमत 10,000 रुपये आहे. या फोनचे बाकी फिचर्स अजून समोर आलेले नाहीत. 

Tecnoच्या ‘या’ फोनची चर्चा

Tecno चा नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Tecno Pop 8  काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. हा फोन ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. फोनची किंमत 6,499 रुपये आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे. हा फोन 5,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. परवडणाऱ्या रेंजमध्ये टेक्नो ब्रँड उत्तम काम करत आहे. अशीच एक कंपनी 10,000 रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन आणत आहे.

Tecno Pop 8 फिचर्स कसे आहेत?

Tecno Pop 8 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा पिक्सल रिझोल्यूशन 1612×720 आहे. तर रिफ्रेश रेट सपोर्ट 90 हर्ट्झ आहे. हा फोन ऑक्टा-कोर Unisoc T606 चिपसेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि 64GB  इंटरनल स्टोरेज आहे. तसेच फोनमध्ये 256GB  स्टोरेज आहे. हा फोन अँड्रॉइड 13 बेस्ड HiOS 13 सपोर्टसह येतो. हा फोन ड्युअल सिम कार्ड सपोर्टसोबत येतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे, तर सेकंडरी लेन्स म्हणून एआय सपोर्ट देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. Tecno Pop 8  स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे

iQOO Neo 9 Pro लाँच

 नवीन वर्षात सध्या  (Letest Phone)नवनवे फोन लाँच होणार आहे. त्यात IQ चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे Neo 9 Pro या फोनचा समावेश आहे. हा फोन येत्या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. फोनमध्ये 120W फ्लॅश चार्ज सपोर्टसह 50W वायरलेस चार्जिंग आहे. फोनमध्ये 50MP GN5 gimbal कॅमेरा सेन्सर आणि 16MP पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स असेल. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट सपोर्ट दिला जाईल.

इतर महत्वाची बातमी-

Google Pixel 8: आता Smartphone करणार Thermometer चं काम! Google Pixel मध्ये नवे अपडेट्स; शरीराचे तापमान मोजण्यापासून ते सर्कल टू सर्च सारखे भन्नाट फिचर्स!33

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts