मुंबईत धडकी भरण्यास सुरवात; मराठ्यांचा सीएसएमटीसमोर चक्काजाम, आंदोलक मुख्य रस्त्यावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. दरम्यान आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts