Astro Tips:…म्हणून लांब प्रवासाला निघताना गाडीखाली चिरडतात लिंबू pragatbharat@gmail.com | January 26, 2024 ( प्रगत भारत । pragatbharat.com) Lemon Astro Benefits: जोतिषशास्त्रामध्ये लिंबूला विशेष महत्व आहे. आपण पाहिलं असेलचं की लांबच्या प्रवासाला निघताना असो किंवा नवीन गाडी खरेदी केल्यावर गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून तो चिरडला जातो.