[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar : Parth Pawar ने गजा मारणेला भेटणं चुकीचं, अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गुरुवारी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली. त्यावर अजित पवारांनी मोठा खुलासा केलाय. हे अतिशय चुकीचं घडलंय.. पार्थ ज्या घरी गेला होता, तिथं गजा मारणे आला, त्याला भेटणं हा पार्थचा हेतू नव्हता, असं अजित पवार म्हणाले. आपल्यासोबत देखील एकदा असाच प्रकार घडला होता, तेव्हापासून मी काळजी घेतो, असं देखील अजितदादा म्हणाले.
[ad_2]