[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>MVA Special Report : मराठवाड्यात कुणाला किती जागा ? लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून, सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आणि यातला सर्वात कळीचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे जागावाटप… एकीकडे भाजपप्रणित बलदंड अशी महायुती तर दुसरीकडे पराभव आणि फुटीमुळे बेजार झालेले विरोधक… अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं गणितं काय आहे आणि मतांसाठी कशी बेगमी केलीय? याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात…</p>
[ad_2]