[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडेंच्या नावाची चर्चा
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आणि सर्वच पक्ष कामाला लागलेत.. महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होत असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी देखील सुरू केलीय..भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असून, यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचे नाव असल्याची माहिती आहे..विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे.. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मिळतेय.
[ad_2]