Uddhav Thackeray Konkan Visit where All Over Updates Of Uddhav Thackeray Sabha Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Konkan Visit:राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार,ठाकरेंच्या दौऱ्याचा आढावा
सावंतवाडी, कुडाळ मालवणमध्ये उद्धव ठाकरेंची कॉर्नरसभा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी कंबर कसलीए… राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे… आज आणि उद्या
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या
दौऱ्यावर आहेत… राणेंचं होमग्राऊंड असलेल्या कणकवलीत उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.. या सभेत  उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे… दरम्यान उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत… आंगणेवाडीच्या भराडी देवीचंही उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत…

[ad_2]

Related posts