Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅपचा मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅपचा मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या, &nbsp;रवी उप्पलसह आणखी दोन जण ताब्यात<br />महादेव बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुबईत त्याला पकडण्यात आलं. रवी उप्पलसह आणखी दोन जणांना<br />ताब्यात घेतलं आहे. इंटरपोललने रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याआधारावर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. रवी उप्पल हा महादेव अॅपच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. लवकरच त्याला भारतात पाठवलं जाईल.</p>

[ad_2]

Related posts