Eknath Shinde : गोंदिया, गडचिरोलीतून आम्ही नक्षलवाद संपवला, एकनाथ शिंदे यांचा दावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय..यातच गोंदिया आणि गडचिरोलीत नक्षलवाद &nbsp;संपला नाही तर आम्ही संपवला असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts