[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कामाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या टर्मिनलचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. </p>
[ad_2]
Pune Airport Terminal : कसं आहे PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण होणारं पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/fb128a09deb882d5e0a363b074a6fdb11707666816033261_original.jpg)