Ashok Chavan Live : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर, नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;">राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts