Lakhimpur Kheri Violence marathi news big relief to Ashish Mishra Supreme Court extended the pre-arrest bail( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना मोठा दिलासा मिळाला आहे, सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांचा अटकपूर्व जामीन वाढवला आहे. लखीमपूर हिंसाचार ऑक्टोबर 2021 मध्ये झाला होता, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी आठ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता आशिष मिश्रा यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी अंतरिम जामीन पुढील सुनावणीपर्यंत वाढवला.

 

अधिक पाहा..

Related posts