Maharashtra Solapur Marathi news Exam held without holiday on Shiv Jayanti MNS student Sena objects to CBSE board exam schedule

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Solapur : मनसे विद्यार्थी सेनेच्या (MNVS) वतीने सीबीएससी बोर्डाच्या (CBSE Exam) परीक्षेच्या वेळापत्रकाला आक्षेप करण्यात आला आहे. सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी (Shiv Jayanti) सुट्टी न देता परीक्षा ठेवल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे. तर सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारीचा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेनेकडून हा पेपर बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाने 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी दहावी बोर्डाच्या वेळापत्रकात ‘संस्कृत’ विषयाचा पेपर घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे.

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts