Electoral Bonds scheme verdict Supreme court reject Electroal Bond schemes Scheme violates right to information

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supreme Court Reject Electoral Bonds Scheme :   निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स) योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा  सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्ट्रॉल बॉण्ड हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.त्याशिवाय, आता निवडणूक रोखे तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

इलेक्ट्रॉल बॉण्ड विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. भाजपच्या नेतृत्वातील सरकारने इलेक्ट्रॉल बॉण्ड योग्य असल्याचे म्हटले होते. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts